Tuesday, November 3, 2009

काय लिहू ?... bore जालय....
मालिनी राजुर्कारांचा बिलासखानी तोडी कानात चालू आहे ... सगळा संपत आल्यासारखा ... थेट तुम्बदाचे खोत किंवा वास्तुपुरुष च्या वातावारानाशी जोडणारा...
रिकामेपनाचे ,एकातेपनाचे गाने गाणारा... एकतेपना साधा नही ... कोणी तरी सोडून जावा ...सगल्यानीच सोडून जावा ॥ आणि मागे उरतो थोड़ा धुर .... आणि मवालातिच्या उजेडात दिसणारे कही जुने खांब आंणि अजुन भकास दिसणारा वालाका गवत.. आणि रात्रीचे ट्यूब च्या प्रकाशत दिसणारे खिडकीचे गज ....
शेवटी काय सगळा सारखाच ..पण त्याच्या आधी काय होता ?
सारखा कोरडा राहणा कसा जमेल .... always the hours between us.... viginia woolf बोलू लागते.....
पण तिला पण between us म्हणायला कोणीतरी होते ॥आणि मग ती सोडून गेली .... नाहीतर मग हे असेच सुर आइकू लागले असते .....
थंडी आजू बाजूला पसरू लागते .... आणि मग उगाचच वाटेत पडलेल्या भाजी सारखे सगले वाटू लागते ...
एखाद्या गाडीची ...पायाची वाट बघितल्या सारखे ... की कधी तरी त्यांनी यावा आणि संपव सगळा ...

रात्रि र गमिष्यति
भविष्यति सुप्रभातम
भास्वान उदेश्यती
हसिष्यति पंकज्श्री
इत्थं विचारयति कोषगाते द्विरेफे
हा हंत हंत नालिनिम गजं उज्जहरा

No comments:

Post a Comment