Monday, October 25, 2010

रंगत चढलेली पाने
मग ढलू लागतात
आणि डवार्लेल्या झाडांची
हाडे दिसू लागतात

दिसतात मग
ओस घरटी पक्षांची
आणि वसंतातिल पोली मधसरली

प्रत्येक सकाल आता अंधारी होतिए
आणि सुटलेल्या स्पर्शांची आठवण करून देतिये

आता असणार फक्त थंडी
आणि अस्तित्वहीन बर्फाचा पसारा

No comments:

Post a Comment