Friday, April 9, 2010

Aathavada

10:30
चायाला सकाळी सकाळी उठून इथे एकटा बसायचा म्हणजे bore होता जाम
सध्या तरी करायला काम नाहीये , पण client side म्हणून पंगा नको
म्हणून कुठल्या साईट पण उघडता येत नाहीत ... exchange server उघडा ,
gmail उघडा आणि reply करा (काही mails असतील तर )॥ आज तर exchange server
च open होत नाहीये .. बसा झक मारत .. पण मारायला माश्या पण नाहीये त..
बोम्बला तिच्यैला ... bore होत आहे मरणाचा ... चला चहा घेउन येतो ...
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्
bore झालय आणि झोप येत आहे .. कशाला 1 पर्यंत picture बघत बसलो ...
जाऊ देत
12:30
वाट बघतोय .. बघू आता काय होते.. webservice and all का ?
2:30
आता हा मानुस कधी येणार आहे कोण जाने ? मी काय करतोय मला काही कळत नाहीये ...
इतकी झोप येत आहे , तरी coffee घेतली आहे ...
5:00
जाली पण web service.. एवढ्या लवकर होइल असा वाटला नव्हता .. चला आता जायची
वाट बघायची
9:45
Same new day has come.... आज coffee घेतली .. बघू आजचा दिवस कसा जातोय ..
घरी जाऊं laptop वर tp करण्यापेक्षा लोकांना call केले पाहिजेत .. contact मधे राहिला
पाहिजे
11:18
nothing interesting असाच आपला काही तरी .. प्रत्येक mail तकली किंवा नाही तकली की
भीती वाटते .. आता हा escalation करेल की काय ... अजुन कसा reply नाही आला
काही problem झाला की काय ?... असा वाटत राहता
11.48
चला 1 ला बाहेर जय ला मिलनार .. कोणाशी बो ला यचा नाही .. ही काय शिक्षा आहे
तसाही काय बोलणार म्हणा ..
2.02
4 हौर्स more.. माज्या शेजारचे लोक बोलायला लागले की मला कसा तरीच होत ..
म्हणजे kind of jealous... किंवा unsafe काहीतरी .. असा वाटता आपण पण बोलायला पाहिजे
2:18
चायाला केला घोल .. बघू आता काय होते ..
भारी पने घोल निस्तार्ला जो घोल वाटत होता तेच बरोबर होत ..
हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य् आता फक्त 3 तास
2:39
चला issue वगरे resolve जाला .. आता tp नेक्स्ट काम येई पर्यंत ...
आज की सिख : जर मनापासून वाटत असेल तर खुशाल apologize करावा ..
फायदाच होतो .. जास्त अहंकार कशाला बालगा ... (म्हणा समोरचा मानुस पण तसाच हवा )

10:35:
frustrating आहे एवढे mood changes... रोज सकाळी येउन आपला नविन काहीतरी ..
असा वाटता कन्त्ताला आला .. शेजारचे बोलायला लागले की असा वाटता आपल्याला असा त्य्नाच्या
common topic वर बोलताच येणार नाही .. spring break and all .. काय करणार आहेत ..
त्यांची भाषा ,attitude... सग्लाच अंगावर येता ...
आज एक नविन intern join जाली .. सगळी कड़े मोठ्या आवाजात intro देना चालू होत ..
टी पण हसून नीट उत्तर देत होती .. आपल्याला कधी जमेल असा वाटता ..
आपण फक्त माफक हसून .. फक्त विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतो ..
आपण बरा की आपला काम बरा .. आणि परत त्यात ही गाधव पाना .. आता लीडर नि
काय req सांगितल्या आहेत ते लक्षात नको का ठेवायला ॥ tari बरा security च काय
अमका काय मीच विचारला होत ... त्यावेलेला लक्षात नाही राहिला आणि राहून गेला
आणि वर त्यानी mail कारून विचारल्या वर as discussed केला नाहीये असा सांगुन मोकले ..
म्हणजे तो उडालाच असेल .. की याचा डोका ठिकाणावर आहे ना ?.. नंतर लगेच change कारून
apology चा mail पाठवला ते ठीक आहे .. पण घालायचा तो गोंधळ घातला च ..
मला या लोकांशी conversation कसा strike करायचा तेच काळात नहीं ..
आधीच आपण smart नहीं त्यात इथे बोलायचा म्हणजे अजुन पंचायत ...
PS: Ti intern आहे का admin आहे कोण जाने ?
1:05
अजुन 5 तास .......................
2:03
अजुन 4 तास ........................
3:07
अजुन 3 तास .......................
4:00
गेल्या 2 तसत मी 5 शब्दा बोललो ... आयुष्यात जाला नसेल असा कधी ..

No comments:

Post a Comment